मातीचा ब्रँड-ब्रँडची माती
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर उभ्या केलेल्या कपोलकल्पित \”ठाकरे ब्रँड\” च्या जोरावर \”मुंबई आमचीच\” \”महापौर आमचाच\” म्हणून गमजा मारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या त्या तथाकथित \”ठाकरे ब्रँड\”ची. मुंबई महानगरपालिका २०२६ निवडणुकीत मुंबईकरांनी अक्षरशः माती करून टाकली. उद्धव ठाकरे यांना १६० पेक्षा जास्त जागा लढवून त्यापैकी ६५ तर राज ठाकरे यांना ५२ पैकी अवघ्या ६ जागा जिंकता […]
मातीचा ब्रँड-ब्रँडची माती Read More »