News Bharati

शरद पवार

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत […]

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’ Read More »

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत Read More »

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला!

जेव्हा ठाकरे आणि पवार एकत्र येतात तेव्हा दिल्लीचे तख्त हलवायची ताकद आहे असा आदित्य ठाकरे यांना विश्वास वाटतो. आपल्या राजकीय शक्ती बद्दल अवास्तव कल्पना झाल्या की कसा सर्वनाश ओढवतो. याचे आदित्य ठाकरे यांनी थोडे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्या \”ठाकरे ब्रँड\” मध्ये आदित्य ठाकरे यांना दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे अशी खात्री वाटते त्या ठाकरे

बेडूक फुगला बैल व्हायला गेला आणि फटकन फुटला! Read More »

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा!

महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे. आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे.

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा! Read More »