News Bharati

विद्यार्थी

नांदेड कृषी महोत्सव: १७ मार्चला ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’

नांदेड : नांदेड येथील नवा मोंढा मैदानात सुरू असलेल्या ‘जिल्हा कृषी महोत्सव २०२६’ अंतर्गत येत्या १७ मार्च २०२६ रोजी विशेष पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पौष्टिक तृणधान्य’ या विषयावर आधारित ही स्पर्धा असून, याद्वारे आरोग्यासाठी पोषक असलेल्या धान्यांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काय आहे स्पर्धा? महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यांच्या […]

नांदेड कृषी महोत्सव: १७ मार्चला ‘पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा’ Read More »

परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात

परभणी : परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात येत्या १६ आणि १७ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव-२०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित हा उत्सव जिल्ह्यातील वाचनप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी ज्ञानाची मोठी मेजवानी ठरणार आहे. ग्रंथोत्सवानिमित्त विविध परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आणि साहित्यिक संवाद यांसारख्या समृद्ध कार्यक्रमांचे आयोजन

परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात Read More »

HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू

महाराष्ट्र : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला (HSC Exam 2026) उद्या, मंगळवार दि. १० फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या ‘अग्निपरीक्षेला’ सामोरे जाणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रकसुरुवात: १० फेब्रुवारी २०२६ वेळ: सकाळचे सत्र (सकाळी ११ ते २:००) आणि

HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी आणि शाळांना १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरता येणार आहेत. परीक्षेचे आयोजन २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी करण्यात आले आहे. सुधारित मुदतवाढ आणि शुल्काचा तपशील:परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा Read More »

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का?

पहलगामची (Pahalgam) जघन्य घटना घडल्या नंतर सध्या आपण सर्व अतीशय क्षुब्ध आहोत. थोडा न्याय मिळाला, पण बरेच मुद्दे आहेत ते सुटायला काळ लागेल. यातून काही गोष्टीही पुढे आल्या आहेत. त्यांचा सखोल विचार करता येईल असे वाटते. आपण आपले शालेय जीवन (School Life) आठवून पाहिले तर लक्षात येईल की देशाशी संबंधित अनेक मुद्दे तेंव्हा चर्चेला यायचेच

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का? Read More »