चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन
आळंदी आणि देहू येथून लवकरच श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतील. त्याचवेळी, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या मार्गक्रमण करू लागतील. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीचे सर्वात मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरीची वारी हेच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र […]
चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन Read More »