News Bharati

वारकरी

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

वाशी (नवी मुंबई) : हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांसाठी वाशी येथे \”भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा २०२६\” चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ (वाशी), श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि नवविधा भक्ती […]

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद Read More »

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा आणि इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ (Temple Town Development) योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘स्पेशल मेन्शन’ या सदराअंतर्गत त्यांनी गुरुवारी या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी Read More »

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी (Warkari) भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ (Bhakti Vitthalachi Seva Aarogyachi) या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »