News Bharati

मुंबई

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ८

२८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव साहेब आणि त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला… बेरकी शरद पवारांनी गृह आणि अर्थ अशा दोन्ही खात्यांचे लोण्याचे गोळे पळवले… अन्न नागरी पुरवठा, सहकार, गृहनिर्माण अशी सगळी कळीची खाती देखील ढापली… कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री असलेले अजीत पवार मानगुटीवर बसले ते वेगळेच… काँग्रेसने महसूल, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण खात्यांवर दरोडा घातला… मग […]

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ८ Read More »

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. \”आमच्या जुन्या मागण्या चोरून तुम्ही वचननामा काढलात, तर तो मुंबईकरांसाठी ‘वचननामा’ नाही तर तुम्हाला होणारा ‘अपचननामा’ ठरेल,\” अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंना

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६

२००९ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रातली सत्ता तर दूर राहिली पण… महाराष्ट्रात मात्र मी मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले… २२ जागा लढवून आम्ही ११ जिंकल्या तर २५ जागा लढलेल्या भाजपच्या ९ जागा आम्ही निवडून आणल्या… (भक्ताडं आता मात्र स्ट्राइक रेट काढायला तयार नव्हती…) डॉक्टर मनमोहन सिंह पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या गादीवर बसले…

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळामुळे आम्हाला राज्यसभेत खासदार निवडून देण्याची सुसंधी लाभली होती… जुलै १९९८ मध्ये शिवसेनेकडून प्रीतीश नंदी राज्यसभेवर निवडून गेले… प्रीतीश नंदी यांचा टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड विकली या इंग्रजी वृत्तपत्र समूहांशी असलेल्या संबंधांमुळे आणि त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे… रेम्या डोक्याचे भाजपवाले त्यांना \”ब्रिटिश नंदी\” म्हणून \”ते मराठी बोलतात का?\” असे खवचटपणे मला विचारायचे?…

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५ Read More »

मुंबईची नवी ओळख… डेटा सेंटर हब

आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात डेटा हेच इंधन. त्यामुळे सर्वच क्षेत्रात डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आपण पाहतो आहोत. भारतासारखा सर्वाधिक लोकसंख्येचा आणि तांत्रिकदृष्ट्या वेगाने सक्षम होत चाललेला देश जागतिक डेटा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरणे, हे अपरिहार्यच. म्हणूनच शेती, उद्योग, वित्त, आरोग्य, शिक्षण, नागरी सेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ‘डेटा-ड्रिव्हन’ धोरण डबल इंजिन सरकारच्यावतीने राबविले जात आहे.  साहजिकच इतक्या

मुंबईची नवी ओळख… डेटा सेंटर हब Read More »

मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे…

परवाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई तक ला जय हिंद उत्सवात दिलेली एक मुलाखत ऐकण्यात आली… आपल्या मराठी भाषेच्या आग्रहाचा मुद्दा पटवून देताना… त्यांनी १९७१ साली झालेल्या बांगलादेश निर्मितीची जी कारण मिमांसा राज ठाकरे यांनी केली… ते विश्लेषण ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले… कंठ दाटून आला… सर्वांगावर रोमांच उभे राहिले… \”बांगलादेशवासीयांनी

मुंबईकरांनो… जागते रहो… रात्र खोटारड्यांची आहे… Read More »

हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे…

मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी शिवसेना (उबाठा) ने 4 M ची रणनीती आखली आहे म्हणे… मराठी… मुंबई… महिला आणि मुस्लीम असे हे उबाठाचे ४ M आहेत… आयत्या पीठावर रेघोट्या मारण्यात लाचार उबाठा सेनेचा कोणीही हात धरणार नाही… M ची ही मूळ कल्पना पश्चिम बंगालच्या चेटकीणीची… मां… माटी… मानुष… अशा ३ M वर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम

हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे… Read More »

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. \”जितकी मिर्ची उत्तर भारतीय महापौराची लागली, तितकी बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही?\” असा सवाल राणेंनी विचारला

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

९ ऑगस्ट १९६८ रोजी नरेपार्क मैदानावरील सभेत बाळासाहेबांच्या आशिर्वादाने उपस्थित कामगार विश्‍वातील एका वेगळ्या तत्वन्यानाच्या श्‍वासाने भरलेली पहिली मराठमोळी तुतारी फुंकली गेली आणि… मुंबईच्या हिंदुस्थानाच्या कामगार चळवळीत भारतीय कामगार सेना नामक एक बलाढ्य देशप्रेमी कामगार संघटनेचा जन्म झाला… शिवसेनेचे कामगार धोरण व शिवसेना प्रमुखांची मुख्य शिकवण या विचारावर आधारित मराठी माणसाची आपली हक्काची ही कामगार

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १

जय महाराष्ट्र सैनिकांनो… १९६६ साली हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेना सुरू करण्यापूर्वी २ वर्ष आधीचा… माझा जन्म शिवाजी पार्क, मुंबईचा… आई-वडिलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे… माझे सगळे शालेय शिक्षण मुंबईच्या उपनगरातील एका मराठी माध्यमाच्या शाळेत झाले… सगळं आयुष्य मुंबईच्या एका उपनगरात गेलं… त्यामुळे मी पक्का मराठी मुंबईकर आहे… मूळगाव तळ कोकणात… मुंबईतला तळ कोकणातला माणूस शिवसेनेच्या

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १ Read More »