मुंबईत बदल निर्विवाद! भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात १०० हून अधिक जागा
मुंबई महापालिका निवडणूक : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या या पालिकेवर कब्जा करण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारीला प्रचंड वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) मुंबईत अत्यंत महत्त्वाकांक्षी असा ”मुंबईत अबकी बार 100 पार\” चा नारा दिला आहे. १५० जागांचा आत्मविश्वास भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात पक्षाला मुंबई […]
मुंबईत बदल निर्विवाद! भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात १०० हून अधिक जागा Read More »