ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला? संजय राऊतांच्या ‘त्या’ फोटोने खळबळ; भाजपने दिला ‘१२ वाजणार’चा इशारा!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती आता अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक फोटो शेअर करत, उद्या (बुधवारी) दुपारी १२ वाजता मोठ्या घोषणेचे संकेत दिले आहेत. मात्र, या ट्विटला भाजपने अत्यंत […]