News Bharati

भाजपा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान

२३ जून १९५३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश कोणत्याही सत्तेसाठी, पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नव्हता, तर भारताची एकता कमकुवत करणाऱ्या एका घटनात्मक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी होता. दुर्दैवाने, ते तिथून कधीही जिवंत परतले नाहीत. आज सात दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावरही त्यांचे हे सर्वोच्च बलिदान कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत आहे आणि […]

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी: अखंड भारताचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रेरणास्थान Read More »

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातून आपल्या चार प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य दोन महत्त्वपूर्ण नावांचा यात समावेश आहे. भाजपचे ४ अधिकृत उमेदवार१. विनोद तावडे (राष्ट्रीय महासचिव): विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने त्यांच्या

अनुभव आणि सामाजिक समतोल; भाजपाने राज्यसभेसाठी खेळली ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी Read More »

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये

मुंबई : एमआयएमसोबतच्या आघाडीवरून भाजपावर टीका करणाऱ्या विरोधकांवर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार केला आहे. “झेब्रा क्रॉसिंगवर चुकून गेलेली गाडी दाखवून आरडाओरड करणारेच लोक आयुष्यभर सिग्नल, हेल्मेट, लेन अशा कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली. केशव उपाध्ये म्हणाले की, “स्थानिक पातळीवर भाजपाकडून एमआयएमसोबत आघाडी झाली, हे खरे आहे.

ढोंग सोडा! भाजपाने चूक दुरुस्त केली, इतरांनी समर्थनच केले – केशव उपाध्ये Read More »

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी \”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही\” असा नवा नारा देत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आगामी ९ दिवस हे केवळ निवडणुका नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘भूमिकेचा मुद्दा’ असल्याचे त्यांनी

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपने चेंबूरमध्ये कसली कंबर; अमित साटम यांच्याकडून ‘बूथ मजबुती’वर निर्णायक भर!

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) दक्षिण मध्य मुंबईतील चेंबूर विधानसभा क्षेत्रात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्या प्रमुख उपस्थितीत बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकारी यांचा मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. बूथ व्यवस्थापन आणि जनसंपर्क मोहीम या

मुंबई महापालिका निवडणूक : भाजपने चेंबूरमध्ये कसली कंबर; अमित साटम यांच्याकडून ‘बूथ मजबुती’वर निर्णायक भर! Read More »