News Bharati

प्रभू श्रीराम

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण

गंगाखेड (परभणी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगाखेड शहरात यंदा भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि समस्त हिंदू बांधवांच्या वतीने गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी शहरातून प्रभू श्रीरामांची ऐतिहासिक चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. व्याख्यानातून रामचरित्राचा जागरउत्सवाचे औचित्य साधून २३ आणि २४ मार्च रोजी शहरातील सुमारे […]

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन; राम दरबारात दिव्य ‘श्रीराम यंत्रा’ची केली स्थापना

अयोध्या : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भावपूर्ण पूजा-अर्चना करत आरतीमध्ये सहभाग घेतला आणि देशवासियांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या राम दरबारात ‘श्रीराम यंत्रा’ची विधिवत स्थापना करण्यात आली. राम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन; राम दरबारात दिव्य ‘श्रीराम यंत्रा’ची केली स्थापना Read More »

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. \”काँग्रेसला हिंदूंच्या भावनांबाबत मौन असते, मात्र विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणासाठी त्यांचा हिंदूद्वेषाचा महापूर थांबत नाही,\” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. केशव उपाध्ये यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्देदुटप्पी सहानुभूती : इराणचे नेते खोमेनी यांच्यासाठी सहानुभूतीचा सूर लावला

काँग्रेसचा हिंदूद्वेषाच्या अश्रूंचा महापूर कधी थांबणार? केशव उपाध्ये यांचा सडकून वार Read More »

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव..

‘इक ओंकार सतनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील संत-भक्तांचे विचार संग्रहित करणारी समन्वयशील वृत्ती असलेल्या शीख परंपरेने नामदेवरायांचा आदर्श पुढे ठेवीत बहुजनांना एकत्रित केले. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला आणि शस्त्रसज्जतेला महत्त्व दिले. त्यानिमित्ताने भक्ती आणि शक्तीचा खराखुरा संगम भक्ति

श्रीरामाचे वंशज श्री गुरू नानक देव.. Read More »