News Bharati

धर्मांतरण

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात नुकतेच उघडकीस आलेले आयुष मलिक उर्फ मोहम्मद अली याचे धर्मांतर प्रकरण सध्या देशभरात चिंतेचा आणि मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. एका प्रतिष्ठित आणि सधन हिंदू औषध व्यावसायिकाच्या सुशिक्षित मुलाने इस्लाम धर्म स्वीकारून चांदणी कुरेशी नावाच्या तरुणीशी विवाह केल्याची घटना समोर आली. हे प्रकरण केवळ वैयक्तिक निवडीचे किंवा प्रेमाचे नसून, त्यामागे असणारा […]

शामली प्रकरण: नियोजित धर्मांतराचे संकट Read More »

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क

धर्मांतर केल्यानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी श्रद्धा, रीतीरिवाज, परंपरा आणि सामूहिक जीवन सोडून दिले आहे, त्यांचे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे फायदे बंद करण्याची मागणी हा आता केवळ वादाचा विषय उरलेला नाही. हा प्रश्न संविधान आणि कायदेशीर तरतुदींच्याही पलीकडे जाणारा आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था कधीही ‘गरिबी निर्मूलन कार्यक्रम’ म्हणून तयार करण्यात आली नव्हती. ती ऐतिहासिकदृष्ट्या मागास राहिलेल्या

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क Read More »

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार

पालघर : ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर पालघरमधील एका चित्रपटगृहात हिंदू प्रेक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्धार केला आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी केवळ आपल्याच धर्माचे अनुसरण करण्याचा आणि दैनंदिन व्यवहार केवळ हिंदू बांधवांसोबतच करण्याचा संकल्प श्रीरामाची शपथ घेऊन केला. चित्रपटगृहातील उपस्थित हिंदू बांधवांना असे आवाहन करण्यात आले की, \”आपण हिंदूंनी

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार Read More »

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds…

मुंबई तरुण भारतच्या मंगळवारच्या अंकात पहिल्याच पानावर ही बातमी दिली आहे. प्रलोभनांसह अन्य सामाजिक, आर्थिक कारणामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ६५६ कुटुंबातील ३ हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात सनातन धर्म जाहीर प्रवेश केला. डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे रविवार, ८ मार्च रोजी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds… Read More »