News Bharati

एकनाथ शिंदे

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३० डिसेंबर) चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. अनेक दिवसांच्या रस्सीखेच आणि प्रदीर्घ चर्चेनंतर सत्ताधारी महायुतीने आपला जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुंबईतील एकूण […]

BMC Election 2026: मुंबईत महायुतीचं ‘फिक्स’ झालं! भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार Read More »

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’!

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link)प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई (Pune-Mumbai) प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’! Read More »