News Bharati

इतिहास

कुंभार समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आर्थिक योगदान

भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीत बलुतेदारी पद्धतीचे फार मोठे योगदान राहिले आहे. या बलुतेदारीमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे ‘कुंभार समाज’. मानवी संस्कृतीच्या उगमापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत या समाजाने आपल्या कलेच्या आणि कष्टाच्या जोरावर समाजाची सेवा केली आहे. मातीला केवळ आकार न देता, त्या मातीतून मानवी जीवनाला समृद्ध करणारे शेकडो उपयुक्त […]

कुंभार समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आर्थिक योगदान Read More »

ख्रिस्ती धर्मांधतेचा रक्तरंजित इतिहास 

इतिहास कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी तो जगाला समजल्याशिवाय राहत नाही. आज जगाला वैज्ञानिक दृष्टीचे आणि बुद्धीप्रामाण्याचे धडे देणाऱ्या ख्रिश्चन धर्मियांनी एकेकाळी सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ लोकांवर अमानुष अत्याचार केले आहेत. प्रस्थापित ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांतांना जेव्हा जेव्हा विज्ञान आणि सुधारणेच्या तर्कनिष्ठ प्रश्नांनी आव्हान दिलं तेव्हा तेव्हा चर्चने आपल्या सत्तेचा वज्रप्रहार करून तो विचार दडपण्याचा प्रयत्न केला. हा

ख्रिस्ती धर्मांधतेचा रक्तरंजित इतिहास  Read More »

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. हा गौरवशाली इतिहास केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता तो पुढच्या पिढीच्या रक्तामध्ये भिनावा, यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाईल, अशी ऐतिहासिक

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४

पाठोपाठ १९९१ साली परत लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या… सेना भाजप युती आता आणखी घट्ट झाली होती… या निवडणुकीत आमच्या हिमतीवर आमचे १ चे ४ वाघ झाले… आणि आमच्यामुळे भाजपचे ५ उमेदवार निवडून आले… पण हे नमकहराम भाजपवाले कधीच मान्य करत नाहीत… अल्पमतातील काँग्रेस सरकारचे नरसिंह राव पंतप्रधान झाले… एव्हाना साहेबांच्या हिंदुत्वाचा डंका गोदावरी ओलांडून थेट

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ४ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २

९ ऑगस्ट १९६८ रोजी नरेपार्क मैदानावरील सभेत बाळासाहेबांच्या आशिर्वादाने उपस्थित कामगार विश्‍वातील एका वेगळ्या तत्वन्यानाच्या श्‍वासाने भरलेली पहिली मराठमोळी तुतारी फुंकली गेली आणि… मुंबईच्या हिंदुस्थानाच्या कामगार चळवळीत भारतीय कामगार सेना नामक एक बलाढ्य देशप्रेमी कामगार संघटनेचा जन्म झाला… शिवसेनेचे कामगार धोरण व शिवसेना प्रमुखांची मुख्य शिकवण या विचारावर आधारित मराठी माणसाची आपली हक्काची ही कामगार

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग २ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १

जय महाराष्ट्र सैनिकांनो… १९६६ साली हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेना सुरू करण्यापूर्वी २ वर्ष आधीचा… माझा जन्म शिवाजी पार्क, मुंबईचा… आई-वडिलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे… माझे सगळे शालेय शिक्षण मुंबईच्या उपनगरातील एका मराठी माध्यमाच्या शाळेत झाले… सगळं आयुष्य मुंबईच्या एका उपनगरात गेलं… त्यामुळे मी पक्का मराठी मुंबईकर आहे… मूळगाव तळ कोकणात… मुंबईतला तळ कोकणातला माणूस शिवसेनेच्या

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग १ Read More »