हिंदू समाजातील विजयी चैतन्याचा दिवस: शिवराज्याभिषेक दिन
शिवराज्याभिषेक या युगप्रवर्तक पराक्रमाचे काही पैलू आवर्जून सांगितले पाहिजेत. शिवराज्याभिषेक हा फक्त सत्तेसाठी नव्हे तर संपूर्ण देशाचा व संस्कृतीचा महिमा वाढावा म्हणून केलेला एक राष्ट्र जागरणाचा यशस्वी पराक्रम होता. म्हणून हा राष्ट्रीय सोहळा. म्हणून हा हिंदू साम्राज्य उत्सव. शिवराज्याभिषेक दिन हा हिंदू साम्राज्य दिन आहे. पराभवाची एक दीर्घ परंपरा मोडून काढून हिंदू विजयाकांक्षी स्वभावाला स्वयमेव […]
हिंदू समाजातील विजयी चैतन्याचा दिवस: शिवराज्याभिषेक दिन Read More »