नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी आधी शेतकऱ्यांचे सुधीरडीकरण होणे गरजेचे आहे हे सरकारच्या लक्षात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली आहे त्या योजनेचे नाव आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात.त्याचबरोबर शेतीत सोबत जोड व्यवसाय […]
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Read More »