News Bharati

राजकीय

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या […]

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न Read More »

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अजित पवार यांचा राजकीय वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी Read More »

काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण क्षणोक्षणी बदलत आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरण आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानांनंतर, अवघ्या दोन तासांत पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी ‘गोविंदबाग’ (बारामती) येथे पोहोचले आहेत. पवारांच्या नाराजीनंतर पार्थ पवारांची धाव?आज सकाळी शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की,

काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत Read More »

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर तटकरे ॲक्शन मोडमध्ये; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, या शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, विलीनीकरणाच्या प्रश्नावर त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. विलीनीकरणावर बोलणे टाळलेपत्रकारांनी जेव्हा सुनील तटकरे यांना विलीनीकरणाच्या १२ तारखेच्या मुहुर्ताबाबत विचारले, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणे

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर तटकरे ॲक्शन मोडमध्ये; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत दिली महत्त्वाची माहिती Read More »

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. एकीकडे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच, दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची आणि आमचीही इच्छा होती, मात्र आता या चर्चेत खंड पडला आहे,\” असे सूचक विधान पवारांनी केले

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\” Read More »

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसाची धुरा आता त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. आज (३१ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजकीय हालचालींना वेग: ‘देवगिरी’वर खलबतंआज पहाटेपासूनच मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी Read More »

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट जनसागराच्या उपस्थितीत आणि साश्रू नयनांनी ‘दादां’ना निरोप दिला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी राजकीय मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. \”सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान मिळावे\”अंत्यविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी अजित

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी Read More »

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५)  एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे. देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक Read More »

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक Read More »

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

परळी : \”माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा पोरका झालो आहे,\” अशा अत्यंत हृदयद्रावक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी आपल्या लाडक्या

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर Read More »