…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही
नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण होणार यावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे. महायुतीनं विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढू मात्र मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरवण्याचं सूत्र निश्चित आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र […]
…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही Read More »