महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज मुंबईतील राजभवनात भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. आजच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे उद्या, ५ डिसेंबर रोजी, तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार […]