News Bharati

बातम्या

कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार…महाराष्ट्र मानकरी

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच २०२२-२३ या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत काल झालेल्या समारंभात केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर वार्षिक ३ टक्के […]

कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार…महाराष्ट्र मानकरी Read More »

हरविंदर सिंग बनला पॅरालीम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज

हरविंदर सिंह याने पॅरालिम्पिक इतिहासात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या तिरंदाजीत नवीन अध्याय सुरू केला आहे. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये, हरविंदर सिंह यांनी मेन्स सिंगल्स रिकर्व्ह इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे , जे भारतासाठी पहिलेच पॅरालिम्पिक सुवर्ण पदक आहे. हरविंदर सिंह हे केवळ 33 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या या कामगिरीने त्यांनी आपल्या खेळाच्या कौशल्याचा आणि साहसाचा

हरविंदर सिंग बनला पॅरालीम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज Read More »

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट

पुढील काही वर्षांमध्ये निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याच्या लक्ष्यासह जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही पेयांचा प्रचार करण्याची सरकारची योजना आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न निर्यात विकास प्राधिकरण प्रमुख देशांना भारतीय स्पिरिटची निर्यात वाढवण्यासाठी कार्यरत आहे. अल्कोहोलिक पेय निर्यातीच्या बाबतीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट Read More »

सचिन खिलारी यांनी पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला

महाराष्ट्राच्या सचिन खिलारी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक (F46 विभाग) स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताला एक नवीन विजयाची गाथा सांगितली आहे. सचिन यांनी १६.३२ मीटरचा उत्कृष्ट थ्रो केला आणि भारताच्या पॅरालिम्पिक इतिहासात ४० वर्षांनंतर पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम केला. हे पदक भारतासाठी २१ वे पदक ठरले आहे. सचिन खिलारी हे सांगली

सचिन खिलारी यांनी पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला Read More »

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

लातूर : \”शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल,\” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यात आज बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यादरम्यान आज बैठक होणार आहे. भारत आणि सिंगापूरदरम्यान द्विपक्षीय भागीदारीसंदर्भातील प्रगतीचा ते आढावा घेतील तसंच दोनही देशांचे हितसंबंध असलेल्या प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील मुद्यांवर आपले विचार मांडतील. उभय नेत्यांनी भारत-सिंगापूर राजनैतिक भागीदारी तसचं दोन्ही देशांशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक समस्यांचा आढावा घेतला. यावेळी दोन्ही देशांनी आरोग्य

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यात आज बैठक Read More »

महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

उदगीर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन, निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु असलेल्या

महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Read More »

एसटी संपावर तोडगा: वेतनवाढीसह मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक पाऊल

मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी माघील ४८ तासापासून पुकारलेला संप अखेर माघे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली यानंतर हा संप माघे घेतला. यावेळी, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे

एसटी संपावर तोडगा: वेतनवाढीसह मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक पाऊल Read More »

मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल देशमुख यांना संबंधित प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. त्यामुळे मविआसाठी हा मोठा धक्का आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल

मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल Read More »

गरीब परिस्थिती वर मात करत दीप्ती जीवनजी यांनी जिंकले पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक.

भारताच्या दीप्ती जीवनजी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये ऐतिहासिक यश मिळवत महिलांच्या ४०० मीटर टी२० शर्यतीत कांस्य पदक जिंकले. तिने हे पदक ५५.८२ सेकंदांत पटकावले, जे भारतासाठी हा स्पर्धेतील १६वे पदक ठरले. दीप्तीचा हा विजय भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे आणि तिच्या कौशल्य आणि धीराचे प्रतीक आहे. तिच्या विजयाने भारतातील पॅरा खेळाडूंच्या क्षमतेला आणखी प्रोत्साहन मिळाले

गरीब परिस्थिती वर मात करत दीप्ती जीवनजी यांनी जिंकले पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक. Read More »