संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. श्री क्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित संत कृतज्ञता संवाद (Sant Samvad) कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी […]
संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »