News Bharati

राष्ट्रवादी काँग्रेस

दाऊदच्या हस्तकांचा मुद्दा उपस्थित करत विनोद तावडे यांचा शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर तीव्र टीका केली. शिर्डीतील भाजप अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता, त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. पवार यांनी इतिहासाची पान पलटून, जुनी गोष्टी बाहेर काढत अमित शाह […]

दाऊदच्या हस्तकांचा मुद्दा उपस्थित करत विनोद तावडे यांचा शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर Read More »

खान्देशातील एक बडा नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार

जळगाव : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही अपेक्षित यश मिळाले नाही आणि शरद पवार गटातून केवळ १० आमदार निवडून आले. या परिस्थितीत, निवडणुकीनंतर खान्देशातील एक बडा नेता शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) हे अजित

खान्देशातील एक बडा नेता शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करणार Read More »

शरद पवारांच्या गटातील अस्थिरता; अजित पवारांच्या गटात इनकमिंग वाढते!

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (MVA) हा निकाल मोठा धक्का देणारा ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग झाली होती,

शरद पवारांच्या गटातील अस्थिरता; अजित पवारांच्या गटात इनकमिंग वाढते! Read More »

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज Read More »

परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव

परळी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळी (Parli) मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी-एसपी (शरद पवार गट) चे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव केला. परळीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे

परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव Read More »

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. असे विधान छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना उत्तर देताना सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना छगन भुजबळ म्हणाले, “डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे ते अडचणीत आले होते.

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर Read More »

\”या वयात इतके खोटे बोलायचे नसते\” शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा शार्प पलटवार!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीत बोलताना राज्य सरकारवर तीव्र आरोप केले. त्यांनी म्हटले की दिवंगत उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्रात उद्योग स्थापणार होते, परंतु भाजप आणि राज्य सरकारने हे उद्योग गुजरातला नेले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देत शरद पवारांवर टीका केली आणि असे

\”या वयात इतके खोटे बोलायचे नसते\” शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा शार्प पलटवार! Read More »

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची उमेदवारी निश्चित

मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये, नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. मलिक हे मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून, मुंबईतील आपली स्थिती मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एक धोरणात्मक पाऊल उचलले आहे. नवाब मलिक, एक अनुभवी राजकारणी आणि

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांची उमेदवारी निश्चित Read More »

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवार आपापल्या मतदारसंघात अर्ज दाखल करत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला.

दिग्गजांचे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल Read More »

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग सुरु आहे. राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची लगबग Read More »