News Bharati

नाशिक

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) येथे शिवसृष्टी (Shivsrushti) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना लोकसहभागातून पुढे […]

येवला : शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

नाशिक : महानुभाव पंथाच्या (Mahanubhava Panth) जुन्या ग्रंथांचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. महानुभाव पंथाच्या या सर्व जुन्या ग्रंथांचे मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून संगणकीकृत यंत्रणेद्वारे कायमस्वरूपी जतन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज येथे दिली. कवी कालिदास नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे उपमुख्यमंत्री‌ श्री. फडणवीस यांचा कृतज्ञता व सत्कार

महानुभाव पंथाच्या जुन्या ग्रंथांचे कायमस्वरूपी संवर्धन करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही Read More »

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण

नाशिक : महायुतीकडून आज नाशिकमध्ये (Nashik) विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रम झाले. मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिराव फुळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सह मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित हा लोकअर्पण सोहळा पार पडला. यावेळी, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण Read More »

नाशिक : धार्मिक संघटना व भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात निषेध

संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार व खासदार शाहु महाराज यांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम व श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. वास्तविक प्रभु श्रीराम हे देशाचे आराध्य दैवत आहे तर श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रात धार्मिक व अध्यात्मिक म्हणुन घराघरात पोहोचले आहे. अशा महान विभुतीवर निंदाजनक,

नाशिक : धार्मिक संघटना व भाजपच्या वतीने शरद पवारांच्या विरोधात निषेध Read More »

पाकिस्तान आतंकवादी पोसतात, तसे शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसतात: आचार्य तुषार भोसले

संभाजी ब्रिगेडच्या नवीमुंबई मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये शरद पवारांसमोर पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्र आणि श्री स्वामी समर्थांच्या संदर्भात अभद्र वक्तव्य केले आहे . यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. शरद पवारांनी सर्व विधानांना पाठींबा दिल्याचा आरोप करत भाजप आणि हिंदू संघटना शरद पवारांविरोधात आक्रमक झाले आहेत . नाशिकमध्ये

पाकिस्तान आतंकवादी पोसतात, तसे शरद पवार हिंदू विरोधी विचार पोसतात: आचार्य तुषार भोसले Read More »

संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते

नाशिक : संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. ही परंपरा भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे. भजन कीर्तनातून समाजप्रबोधनाचे मोठे काम केले जाते. संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच आषाढी वारीमध्ये मृत्यू झालेल्या नाशिक

संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते Read More »

जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान

महाराष्ट्र : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी जितेंद्र आव्हाड कडून डॉ. बाबासाहेब

जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान Read More »

डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी (Dombivli MIDC Blast) नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील पहिली अटक झाली आहे मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मालती मेहता या अमुदान कंपनीच्या मालक असून नाशिक मधील मेहेर धाम परिसरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बॉयलर स्फोटप्रकरणी कंपनीचे

डोंबिवली स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकधून अटक Read More »

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या

विधान परिषद निवडणूक : 26 जूनला होणार शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदान Read More »

रॅली दरम्यान ठाकरे गटाकडून घोषणाबाजी: एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

नाशिक : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत असून, आतापर्यंत चार टप्पे पार पडले आहेत. पाचव्या टप्प्यात १३ जागांसाठी मतदान होत असून, यात उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, ठाणे, पालघरमधील एकूण १३ जागांवर २० मे रोजी मतदान होईल. अशातच मुख्यमंत्री

रॅली दरम्यान ठाकरे गटाकडून घोषणाबाजी: एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा Read More »