News Bharati

मनसे

मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. \”मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण सुरु आहे,\” अशी टीका त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. त्यातच बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर […]

मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण Read More »

राज ठाकरे यांचे आरक्षणावर भाष्य; सर्व गोष्टींचे योग्य व्यवस्थापन केल्यास राज्यात आरक्षणाची गरज नाही

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या मराठवाड्याच्या दौरा करत आहेत. राज ठाकरे यांनी सोलापूर (Solapur) येथे महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या (Reservation) वादावर आपले मत व्यक्त केले. महाराष्ट्रात स्थानिकांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा पुरेशा रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात निर्माण होत असल्याने सर्व गोष्टींचे योग्य व्यवस्थापन केल्यास राज्यात

राज ठाकरे यांचे आरक्षणावर भाष्य; सर्व गोष्टींचे योग्य व्यवस्थापन केल्यास राज्यात आरक्षणाची गरज नाही Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोन उमेदवारांची घोषण

महाराष्ट्र : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केलेली आहे. मनसे कडून विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. आपल्या धडाकेबाज भाषणांसाठी आणि अपारंपरिक राजकीय शैलीसाठी ओळखले जाणारे मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावे जाहीर केली जी बॉलीवूड ब्लॉकबस्टरपेक्षाही जास्त नाट्यमय होती. नाटय़मयतेचा बाज असलेले अनुभवी राजकारणी

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोन उमेदवारांची घोषण Read More »

पवार आणि ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह राज्याच्या इतर बाबींच्या संदर्भात महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे राज्यातील

पवार आणि ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मनसे सज्ज, 200-225 जागा लढवणार

मुंबई – राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) 200-225 जागा लढवणार आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सोमवारी असे जाहीर केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे महाजन यांनी पुष्टी केली, जे निवडणुकीच्या आव्हानासाठी पक्षाची सक्रिय तयारी करत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मनसे सज्ज, 200-225 जागा लढवणार Read More »

महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर; राज ठाकरेच विठ्ठला चरणी साकडं

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूरचे (Pandharpur) वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. आज पहाटे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. राज्यभरातील नागरिकांसह नेतेमंडळी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे

महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर; राज ठाकरेच विठ्ठला चरणी साकडं Read More »

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे हे उमेदवारी दाखल करणार होते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण तयारी केली होती. मात्र,

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत Read More »

मनसे कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत X अकॉउंट

मनसे कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर Read More »

तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील – राज ठाकरे

महाराष्ट्र : राज्यात आज मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.  वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे

तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील – राज ठाकरे Read More »

राज ठाकरेंनी भरसभेत व्यक्त केल्या मोदींकडून या अपेक्षा!

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. विशेष म्हणजे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्रित आलेले बघायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र

राज ठाकरेंनी भरसभेत व्यक्त केल्या मोदींकडून या अपेक्षा! Read More »