मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान!
परवा शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून एक बातमी आली, मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनात अमित ठाकरे पहिल्यांदाच दाखल झाले. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीतील मुद्यांबाबत मार्गदर्शन केलं अशी ती बातमी होती. अमित ठाकरे शिवसेना भवनात पहिल्यांदाच दाखल […]
मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान! Read More »