ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम ममतेला न्यायालयाची चपराक
कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारच्या ‘ओबीसी’ बाबतच्या निर्णयाला जबरदस्त चपराक दिली आहे. न्यायालयाने हा निर्णय बेकायदा असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे ११८ मुस्लिम जमातींना फायदा झाला होता. शिवाय, रोहिंग्या आणि बांगला देशी घुसखोरांचासुद्धा त्यामध्ये समावेश होता. कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला दणदणीत दणका दिला आहे. न्यायालयीन निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार व्यक्त […]
ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम ममतेला न्यायालयाची चपराक Read More »