शिवाजी महाराज कोण होते ? धर्मनिरपेक्ष की पुरोगामी?
जर तुम्हाला एखादा समाज निस्तनाभूत करायचा असेल तर, सगळ्यात आधी त्या समाजाच्या इतिहासाची तोडफोड करून त्यावर नवीन मुलामा दिला जातो. हिंदू समाज खिळखिळा करण्यासाठी असे अनेक घात, हल्ले चिकाटीने केले गेले आहेत आणि आजही होत आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज कसे पुरोगामी होते हे त्यांच्या सोयीने दाखवले गेले. पण खरचं शिवाजी महाराज पुरोगामी होते? (इथे […]
शिवाजी महाराज कोण होते ? धर्मनिरपेक्ष की पुरोगामी? Read More »