News Bharati

विशेष

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका

भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात (Bangladeshi Infiltrators) बोलायला भारतातील राज्य सरकारे, बहुतेक राजकीय पक्ष (बिजेपी सोडून), नोकरशाही आणि वृत्तपत्रे तयार नाही. घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय देशभरात बेरोजगारीत वाढ आणि त्यातून दहशतवादाकडे आकृष्ट होणे याचे प्रमाण वाढले आहे. देशामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यामध्ये सरकार अपुरे पडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरेही ओढले आहेत. […]

बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका Read More »

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज

बांगलादेशातील हिंदू समुदायांविरुद्ध झालेल्या नरसंहाराप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचीविनंती यूकेमधील (153 Hindu Organisations) १५३ हिंदू संघटनांनी मिळून केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी नुकतेच युनायटेड किंगडमचे परराष्ट्र सचिव आरटी. डेव्हिड लॅमी यांना दिले. बांगलादेशातील राजकीय उलथापालथ आणि पंतप्रधान शेख हसीना यांची ५ ऑगस्ट रोजी हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू घरे, मंदिरे आणि व्यवसायांवर पद्धतशीर आणि क्रूर हल्ल्यांची

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज Read More »

आक्रमण आणि फक्त आक्रमणच!

▪️बांगलादेशात सध्या जे काही घडत आहे, ते काही विशेष नाही आणि म्हणूनच त्यात वेगळे असे काही नाही. तिथे मुस्लिम बहुसंख्येने आहेत, म्हणून इस्लाम आहे आणि इस्लाम आहे म्हणूनच सहजीवन, सहअस्तित्व मान्य नाही. शिवाय जोडीला क्रौर्याला पंथाचे अधिष्ठान आहे. ▪️कुराणाच्या आयतीच्या आयती मूर्तीभंजनाचे आदेश देतात, मूर्तीपूजकांना काफर म्हणतात, जगण्याचा अधिकार नाकारतात, क्रौर्याने भरलेल्या मृत्यूचे समर्थन करतात,

आक्रमण आणि फक्त आक्रमणच! Read More »

महाराष्ट्राने राजकारण – समाजकारणाची कूस बदलली

महाराष्ट्रावर तथाकथित पुरोगामी विचारांचा जणू काही गंज चढला होता. हा गंज हिंदू समाजानेच पुसून काढून अस्सल आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचे अभूतपूर्व प्रकटीकरण केले. महाराष्ट्र हा हिंदूविरोधी शक्तींचा वैचारिक स्त्रोत मानला जात असे. या स्त्रोतावरच निर्णायक घाव घालून हिंदू समाजाने आपले ऐतिहासिक कर्तव्य पार पाडले आहे.    महाराष्ट्रामधे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत सरकार स्थापन झाले. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय

महाराष्ट्राने राजकारण – समाजकारणाची कूस बदलली Read More »

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी

चिंचवड दि.१५ (प्रतिनिधी)भारत हे संपूर्ण जगाचे आशास्थान आहे शिवरायांचा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देतो. जातीपातीत लढणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकसित भारत -विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी सजग राहून १००% मतदान करण्याची गरज आहे. फक्त संविधान हातात दाखवून प्रत्यक्षात मात्र भारताबाहेर देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींसारख्या ढोंगी नेत्याला संविधान शिकवण्याची खरी गरज असल्याचे परखड मत माजी

राहूल गांधींना संविधान शिकवण्याची गरज – अविनाश धर्माधिकारी Read More »

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती

बिरसांनी उलगुलान नावाने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला. अपनादिशुं अपना राज अशी त्यांची घोषणा होती. १८९७ ते १९०० अशी तीन वर्षेत्यांनी छोटा नागपूर भागातून इंग्रजांना पूर्णपणे हद्दपार केले. बिरसामुंडा यांचा १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याकार्याची ही ओळख. भारतात जन्मलेले असंख्य महापुरुष भारताच्या एकतेचे आधार बनले आहेत. परंतुत्यांच्या चरित्राची तोडफोड करून त्यांना अराजकवादी दाखवायचे आणित्यांच्या

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती Read More »

काँग्रेस विचारसरणी म्हणजे नेमके काय? : महाराष्ट्र निवडणुक – भाग ३

काँग्रेस विचारसरणी ( Thought Process) म्हणजे नेमके काय ? मागील दोन भागात हा शब्द  आला आहे . पुढे येणार आहे म्हणून आज ह्याचा थोडा खुलासा. काँग्रेस हे मुळात व्यासपीठ होते इंग्रजांनी स्थापन केलेले. लोकमान्य टिळकांनी ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून खुबीने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली . व्यासपीठ चळवळ बनली. महात्मा गांधींनी आपले अहिंसेचे तत्वज्ञान समाजाच्या गळी उतरवण्यासाठी

काँग्रेस विचारसरणी म्हणजे नेमके काय? : महाराष्ट्र निवडणुक – भाग ३ Read More »

हिंदुत्व विरोधी विद्वेष : महाराष्ट्र निवडणुक- भाग २

पहिल्या भागात आपण थोडी ह्या येणाऱ्या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेतली. आता त्यातील एक एक मुद्द्यांचा सविस्तर विचार आपण करू या. महाराष्ट्र हे राज्य नेहमीच भारताच्या शैक्षणिक , औद्योगिक , आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे केंद्र राहिलेले आहे. काँग्रेस पक्षाने सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आपली पाळे मुळे येथे घट्ट रोवली होती आणि त्यामुळे येथे अन्य एखाद्या पक्षाने

हिंदुत्व विरोधी विद्वेष : महाराष्ट्र निवडणुक- भाग २ Read More »

लोकसभा २०२४ आणि नंतर… : महाराष्ट्र निवडणुक – भाग १

२०२४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात अनपेक्षित निकाल लागले. उत्तर प्रदेश , प.बंगाल ,राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या चार राज्यात असे अनपेक्षित निकाल प्रामुख्याने लागले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या राजकीय  वाटचाली चा आलेख किंचितसा खाली आला.  अर्थात निवडणुकी पूर्वी  काही विमर्श निर्माण केले गेले होतेच. जसे की संविधान बदलणार आणि आरक्षण रद्द करणार हे

लोकसभा २०२४ आणि नंतर… : महाराष्ट्र निवडणुक – भाग १ Read More »

राष्ट्रीय शिक्षा निती २०२० : शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती

आपल्या देशातील तरुणांना परदेशात जाण्याची गरज पडू नये यासाठी आम्हाला शिक्षण प्रणाली विकसितकरत आहोत. आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबांना लाखो आणि करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही.एवढेच नाही तर परदेशातील लोकांना भारतात येण्यास आकर्षित करणाऱ्या अशा संस्थाही आम्हालानिर्माण करायच्या आहेत. – पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीएनईपी 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ जुलै

राष्ट्रीय शिक्षा निती २०२० : शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्याची निर्मिती Read More »