रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री
Baramati lok sabha : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्याचं लक्षबारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. प्रथमच बारामती मतदारसंघात (Baramati lok sabha) पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या निवडणुकीच्या […]
रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री Read More »