News Bharati

भाजपा

मुंबई महापालिका निवडणूक! अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना ‘बूथ मजबुती’वर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने (BJP) प्रत्येक वॉर्डात संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, वॉर्ड क्रमांक ५४ मध्ये पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी संघटनात्मक मजबुती, स्थानिक मुद्दे आणि पुढील निवडणूक […]

मुंबई महापालिका निवडणूक! अमित साटम यांचा कार्यकर्त्यांना ‘बूथ मजबुती’वर लक्ष केंद्रित करण्याचा आदेश Read More »

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला. मुंबई (Mumbai) येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मनसेसाठी हा मोठा धक्का रमेश परदेशी हे

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल Read More »

\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा

मुंबई : आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (BJP) अनेक ठिकाणी बंडखोरीचे चित्र दिसत असताना, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर सकारात्मक भूमिका मांडली आहे. अंतिम अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत बहुतांश बंडखोरी आवरण्यास पक्ष यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘कार्यकर्ता शेवटी पक्षासाठीच समर्पित’ बंडखोर अपक्ष उमेदवारांशी संवाद

\”ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक नाही!\” – मुंबई मनपा निवडणुकीवर बावनकुळे यांचा मोठा दावा Read More »

मुंबई महापालिका निवडणूक! मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक पार; अध्यक्ष अमित साटम यांनी केले मार्गदर्शन

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election) पूर्ण ताकदीने सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पार्टीने (BJP) ‘मिशन बीएमसी’ यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ च्या निवडणुकीतील अनुभवावरून शिकत, भाजपने यंदाच्या निवडणुकीसाठी एक नवीन रणनीतीचा फॉर्म्युला तयार केला आहे. कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्या

मुंबई महापालिका निवडणूक! मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक पार; अध्यक्ष अमित साटम यांनी केले मार्गदर्शन Read More »

सुशासनाचा महाविजय..

बिहारच्या निवडणूक निकालाने राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. हा निकाल केवळ एका राज्याचा राजकीय निर्णय नाही; तर केंद्रातील मोदी सरकारला अधिक बळ देणारा जनादेश आहे. नितीश-मोदी जोडी पुन्हा एकदा प्रभावी ठरल्यामुळे केवळ बिहारमध्येच नव्हे, तर दिल्लीतील राजकारणातही विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. ‘इंडि’ आघाडीतील टोकाचा विसंवाद आता अधिक ठळकपणे समोर आला आहे. या पराभवाने

सुशासनाचा महाविजय.. Read More »

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज

गंगाखेड : आगामी गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Gangakhed Municipal Council Election) भारतीय जनता पार्टीने (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जयश्री रामप्रभु मुंढे (Jayashri Mundhe) यांनी काल (रविवार, १६ नोव्हेंबर २०२५) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज Read More »

अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: अमित साटम (Ameet Satam) यांची भाजप मुंबई शहर (BJP Mumbai) अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती जाहीर केली आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अमित साटम यांच्या नियुक्तीचे स्वागत

अमित साटम यांची भाजप मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती Read More »

शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आणि अनेक नेते पक्षांतर करत असताना आता एका नव्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे वर्धा मतदारसंघातील खासदार अमर काळे (Amar kale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही

शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Read More »

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले

ठाणे : ठाण्यातील भाईंदर परिसरात मराठीत (Marathi) बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, \”हे लोक फक्त गरीब हिंदूंवरच का

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले Read More »

भाजपकडून पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभर १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त!

मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र (BJP Maharashtra) प्रदेशच्या वतीने पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांची जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली असून, राज्यभरातील १७ जिल्ह्यांसाठी भाजपने संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाशः

भाजपकडून पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभर १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त! Read More »