राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
मुंबई : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी […]
राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश Read More »