मविआच्या उमेदवाराची वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत एक चकित करणारा प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जावेद शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जावेद शेख यांच्या तक्रारीनुसार, राहुल कलाटे यांनी त्यांना म्हटले होते की, \”तू फॉर्म भरलास तर मी […]
मविआच्या उमेदवाराची वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी Read More »