महायुतीने जाहीर केली १० वचने
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील प्रचार सभेत महायुतीच्या १० वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५००० रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार देणार, ४५००० पांदण रस्ते बांधणार, अंगणवाडी, आशा सेविकांना १५००० रुपये वेतन, वीज बिलात ३० […]
महायुतीने जाहीर केली १० वचने Read More »