\”गाव गोळा करण्यासाठी केलेला नाच म्हणजे हा अग्रलेख\”; सामनाच्या अग्रलेखावर शेलारांची कडक शब्दात टीका
महाराष्ट्र : \”तुम्ही हिंदुत्व, विचार आणि आचार सोडलात टिपू सुलतानाची जयंती करणे सुरु केलीत, औरंगजेब फँन क्लब उघडलात, अफजलखानाच्या कबर तुम्हाला प्रिय वाटू लागली, याकूब मेमनची कबर तुम्ही सजवलीत.. म्हणून तुम्हाला भिती वाटतेय, त्यामुळे भितीच्या पोकळ डोहाळ्यांच्या उलट्या बंद करा ! मर्दांसारखे लढायला समोर या,\” असे आवाहन भाजपने शिवसेना ठाकरे गटाला दिले आहे. भाजप (BJP) […]