News Bharati

Team NB Marathi

९ ते १५ ऑगस्ट राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

Har Ghar Tiranga : देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना साजरी करण्यासाठी राज्य सरकारने ९ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. या काळात अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा फडकविण्यात येईल तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात […]

९ ते १५ ऑगस्ट राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार Read More »

मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागासाठी नवा आशेचा किरण; वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता

महाराष्ट्र : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. 87 हजार 342 कोटी 86 लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त

मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागासाठी नवा आशेचा किरण; वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता Read More »

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी चर्चा

मुंबई : बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी चर्चा Read More »

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवरायांचा मंत्र जपला जातो – देवेंद्र फडणवीस

ठाणे : \”छत्रपती शिवरायांनी देव, देश आणि धर्मासाठी लढणे हा मंत्र जपला होता आणि आधुनिक युगात हा मंत्र जपताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कृतीतून दिसतात,\” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व

शिंदे यांच्या नेतृत्वात शिवरायांचा मंत्र जपला जातो – देवेंद्र फडणवीस Read More »

सर्वांच्या साथीने इथपर्यंत पोहोचलो आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : \”माझ्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असे काही मोठे काम केलेले नाही. सर्वांच्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो आहे,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र

सर्वांच्या साथीने इथपर्यंत पोहोचलो आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

ठाणे : भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C. P. Radhakrishnan) यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन Read More »

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ!

महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने काम करणारी काही मंडळी स्वतःला पुरोगामी मानणारे आहेत. त्यांचे धंदे म्हणजे हिंदुत्वाला शिवी गाळ करणे, संघाला शिव्या देणे आणि हा विचार घेवून काम करणाऱ्या वेगवेगळ्या नेतृत्वाला बदनाम करणे. यांची राजकीय दुकाने वेगवेगळ्या नावाने एकेकाळी चालू होती ती दिवाळखोरीत निघाली कारण ना याना संघटन जमले ना हे लोकांची जनमानसाची नाडी ओळखू शकले. मग

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ! Read More »

पॅरिस ऑलिम्पिक : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

पॅरिस ऑलिम्पिक : पॅरिस ऑलिम्पिकमधून (Olympic Games Paris 2024) अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधानांनी लिहिलं आहे कि, \”विनेश, चॅम्पियन्समध्ये तू एक चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया Read More »

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाचे स्मारकाचे दावे फेटाळले

एका महत्त्वपूर्ण निर्णयात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) बुरहानपूरमधील अनेक ऐतिहासिक इमारतींच्या मालकीच्या वादात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ची बाजू घेतली आहे. शाह शुजाचा मकबरा, नादिर शाहचा मकबरा, बीबी साहिबची मशीद आणि बुरहानपूरच्या किल्ल्यातील एका राजवाड्याचा समावेश असलेल्या मालमत्तेवर मध्य प्रदेश वक्फ बोर्डाचा (Waqf Board) दावा न्यायालयाने फेटाळला. या ऐतिहासिक वास्तूंच्या मालकीचा

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाचे स्मारकाचे दावे फेटाळले Read More »

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या दाव्यावर न्यायमूर्ती अहलुवालिया संतापले; म्हणाले, मग तुम्ही ताजमहाल, लाल किल्ला आणि…

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश उच्च न्यायालयात वक्फ बोर्डाच्या (Waqf Council) मालमत्तेसंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांनी वकिलाला खडसावले आणि म्हणाले, \”मग तुम्ही म्हणाल की ताजमहाल, लाल किल्ला आणि संपूर्ण भारत वक्फ बोर्डाचा आहे.\” वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत मालमत्ता आणण्याबाबत वकील स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत तेव्हा न्यायाधीशांनी खरमरीत टिप्पणी केली.

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या दाव्यावर न्यायमूर्ती अहलुवालिया संतापले; म्हणाले, मग तुम्ही ताजमहाल, लाल किल्ला आणि… Read More »