कबड्डी: अस्सल खेळ मराठी मातीचा !
आज (२४ मार्च) जागतिक कबड्डी दिन आहे. कबड्डी हा भारतात घराघरात परिचित असलेला खेळ आहे. अनेकांनी आपल्या लहानपणी कधी ना कधी हा खेळ खेळलेला आहे किंवा हा खेळ कसा खेळायचा हे माहित आहे. असे म्हटले जाते की, जसे बदकाचे पिलू अगदी सहजपणे पाण्यात शिरल्यानंतर तरंगते, त्या प्रमाणे महाराष्ट्रातील मुले कबड्डी हा खेळ खेळतात, कारण खेळायला […]
कबड्डी: अस्सल खेळ मराठी मातीचा ! Read More »