दिवसभरात चार स्लॉट; एकावेळी दोनशे लोक प्रदर्शन पाहू शकतील – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह (WaghNakh) शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झालेली वाघनखे […]
दिवसभरात चार स्लॉट; एकावेळी दोनशे लोक प्रदर्शन पाहू शकतील – पालकमंत्री शंभूराज देसाई Read More »