News Bharati

Vocal For Local

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : \”आपण परंपरेने गायीला ‘माता’ मानतो, मात्र गायीपासून किती अफाट उत्पादने तयार होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नाही. गोमूत्र आणि शेणापासून साकारलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन अद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे,\” असे ठाम मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. […]

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन

लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी हाट – २०२५-२६’ या भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचा शुभारंभ आज, २१ मार्च २०२६

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन Read More »

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन

नवी दिल्ली : महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि ग्रामीण कारागिरांच्या कलाकुसरीचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे काल नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी दिल्लीकर आणि महाराष्ट्रप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक साड्यांचे आकर्षण राजधानीत पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन’च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन Read More »