News Bharati

Sikh History

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवले जात आहे. कार्यक्रमाच्या परिसरात उभारण्यात आलेला विशेष ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष भाविकांसाठी, विशेषतः तरुणाईसाठी प्रमुख आकर्षण ठरला आहे. कक्षाची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान या सुसज्ज कक्षात एकावेळी सुमारे १ हजार भाविक […]

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम Read More »

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा

शीख धर्माचा इतिहास अध्यात्मिक शिकवणीचा असा प्रवास आहे ज्यात मानवी हक्कांसाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा आणि अतुलनीय बलिदानाचा वारसा आहे. जेव्हा आपण खालसा सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तळपत्या तलवारी आणि ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करणारे वीर उभे राहतात. परंतु, या वीर सैनिकांच्या हातात ज्या तलवारी होत्या आणि त्यांच्या देहाचे रक्षण करणारी जी

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा Read More »

सिंधी समाजातील शीख वारसा

दोन संस्कृतींचा अभेद्य संगम भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक आध्यात्मिक प्रवाह एकत्र आले आणि त्यातून एका नवीन, सर्वसमावेशक संस्कृतीचा जन्म झाला. सिंधी समाज आणि शीख धर्म यांच्यातील नाते हे अशाच एका प्रगल्भ समन्वयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे नाते श्रद्धेच्या धाग्यांनी विणलेले एक सांस्कृतिक वस्त्र आहे. सिंधची प्राचीन भूमी आणि गुरु नानक देवजींच्या वैश्विक शिकवणीतून निर्माण झालेला

सिंधी समाजातील शीख वारसा Read More »

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला

नांदेड : धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड नगरीत २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची औपचारिक सुरुवात ३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ‘आरंभता की अरदास’ या विधीने होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर (असर्जन परिसर

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम २५ जानेवारीला Read More »