News Bharati

Ram Navami 2026

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव

पुणे : धनकवडी भागात ‘श्री रामनवमी उत्सव समिती, पुणे’च्या वतीने आयोजित ‘शोभायात्रा रामराज्याची’ आणि ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाचे यंदा १३ वे वर्ष असून, यानिमित्ताने हिंदुत्वाच्या रक्षणार्थ अहोरात्र कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यंदाचा ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आला. अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर: […]

पुण्यात हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा ‘हिंदु शौर्य’ पुरस्काराने गौरव Read More »

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो

मुंबई : रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुंबईकर एका ऐतिहासिक दृश्यात्मक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आझाद मैदानावर २६ आणि २७ मार्च २०२६ रोजी तब्बल २००० ड्रोन्सचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा यांचा हा अद्भूत मिलाफ सायंकाळी ७:०० वाजल्यापासून मुंबईकरांना विनामूल्य अनुभवता येईल. या सोहळ्याचे खास

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो Read More »

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण

गंगाखेड (परभणी) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगाखेड शहरात यंदा भव्य आणि दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम जन्मोत्सव समिती आणि समस्त हिंदू बांधवांच्या वतीने गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी शहरातून प्रभू श्रीरामांची ऐतिहासिक चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. व्याख्यानातून रामचरित्राचा जागरउत्सवाचे औचित्य साधून २३ आणि २४ मार्च रोजी शहरातील सुमारे

गंगाखेडमध्ये २६ मार्चला प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक; वानरसेना आणि ढोल पथकांचे असणार आकर्षण Read More »

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

राणीसावरगाव (परभणी) : \”जात-पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई-भाई\” हा संदेश घेऊन येत्या २६ मार्च २०२६ रोजी राणीसावरगाव येथे ‘विशाल हिंदु संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज, राणीसावरगाव यांच्या वतीने आयोजित हा सोहळा श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पार पडणार असून, यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या संमेलनासाठी

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन

ठाणे : रामनवमीचे औचित्य साधून ठाण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्यावर आधारित “संगीत रामायण (हिंदी)” या भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस.डी. आर्ट्स निर्मित हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ७:०० या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम महर्षी

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन Read More »