News Bharati

Raj Thackeray

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’

मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि शिंदे गटावर केलेल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत राऊतांचा समाचार घेताना, त्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्यांवरून निशाणा साधला आहे. ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ संजय राऊत यांच्या विधानांना फारसे […]

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ Read More »

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

ठाणे/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोईर यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्रकाश भोईर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि पक्षाच्या सध्याच्या

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार? Read More »

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी माणसाने दिलेले प्रेम आणि सत्तेचा ठाकरे बंधूंनी केवळ स्वार्थासाठी वापर केला आणि मुंबईला ‘भकास’ केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. \”परत काय मिळाले? भकास मुंबई

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल Read More »

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव

मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळवता आली नाही, तर ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाच्या

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव Read More »

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘विजयी मेळाव्या’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा रंग भरताना दिसतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांमधील जवळीक आणि संवाद वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे, संभाव्य युतीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं? Read More »