\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी माणसाने दिलेले प्रेम आणि सत्तेचा ठाकरे बंधूंनी केवळ स्वार्थासाठी वापर केला आणि मुंबईला ‘भकास’ केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. \”परत काय मिळाले? भकास मुंबई […]