News Bharati

Beed

बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून, यामुळे ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात […]

बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहे; १५९ कोटी मंजूर Read More »

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच!

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय आणि राजकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अजित पवार यांच्या

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच! Read More »

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन

बीड : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बीड शहरात ‘विजयी संकल्प सभे’ला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. ज्योती घोमरे (बीड), गीता पवार (गेवराई), संध्या मेंडके (माजलगाव), रामचंद्र निर्मळ (धारूर) आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन Read More »

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार

मुंबई : मराठवाड्यातील (Marathwada) ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या

अंबाजोगाईमध्ये १,१५० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार Read More »

टेंडरच्या नावाखाली ‘राजकीय’ फसवणूक; खासदारच्या PA विरोधात गुन्हा दाखल

बीड: बीड (Beed) जिल्ह्यात खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीवरच फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शेततळ्याचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल साडेतेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय धसे आणि त्यांचा मुलगा देवाशीष धसे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदार भरत नवनाथ खेडकर

टेंडरच्या नावाखाली ‘राजकीय’ फसवणूक; खासदारच्या PA विरोधात गुन्हा दाखल Read More »