कृषीसमृद्ध महाराष्ट्राची जागतिक झेप : निर्यातीत नवा इतिहास
महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपल्या कृषी सामर्थ्याचा झेंडा जागतिक बाजारपेठेत दिमाखाने फडकवला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्याने कृषी, प्रोसेस्ड आणि फूड प्रॉडक्ट्सच्या निर्यातीत सर्वकालीन उच्चांक गाठत तब्बल ₹४७,०१७ कोटींची विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ही निर्यात ₹४०,८९८ कोटी इतकी होती. म्हणजेच अवघ्या एका वर्षात १५ टक्क्यांची भरीव वाढ साध्य झाली आहे. […]
कृषीसमृद्ध महाराष्ट्राची जागतिक झेप : निर्यातीत नवा इतिहास Read More »