News Bharati

शाळा

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी

कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना बघून वाईट वाटू नये, या कारणास्तव शाळा प्रशासनाने चक्क ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्ष) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे उपवास न करणाऱ्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत उपाशी राहावे लागत आहे […]

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी Read More »

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची गय नाही; नियम मोडल्यास मान्यता रद्द करणार – मंत्री दादाजी भुसे

महाराष्ट्र : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये (उदा. CBSE, ICSE, IB आणि राज्य मंडळ) मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिला. विधानसभा सदस्य हारून खान यांनी एका शाळेसंदर्भात उपस्थित केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मंत्री भुसे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची गय नाही; नियम मोडल्यास मान्यता रद्द करणार – मंत्री दादाजी भुसे Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी आणि शाळांना १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरता येणार आहेत. परीक्षेचे आयोजन २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी करण्यात आले आहे. सुधारित मुदतवाढ आणि शुल्काचा तपशील:परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा Read More »

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या थोर महात्म्याचा इतिहास, महत्त्व आणि त्यांच्या बलिदानाची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २३ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.)

शाळा-शाळांमध्ये गुरु तेगबहादूर साहिबजींच्या बलिदानाचा जागर! छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ जानेवारीपासून भव्य स्पर्धांचे आयोजन Read More »

प्रत्येक शाळेत मराठी भाषा, छत्रपतींचा इतिहास शिकवणे सक्तीचे

मुंबई : शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक (Marathi Language is Mandatory) आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची

प्रत्येक शाळेत मराठी भाषा, छत्रपतींचा इतिहास शिकवणे सक्तीचे Read More »

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का?

पहलगामची (Pahalgam) जघन्य घटना घडल्या नंतर सध्या आपण सर्व अतीशय क्षुब्ध आहोत. थोडा न्याय मिळाला, पण बरेच मुद्दे आहेत ते सुटायला काळ लागेल. यातून काही गोष्टीही पुढे आल्या आहेत. त्यांचा सखोल विचार करता येईल असे वाटते. आपण आपले शालेय जीवन (School Life) आठवून पाहिले तर लक्षात येईल की देशाशी संबंधित अनेक मुद्दे तेंव्हा चर्चेला यायचेच

आपल्या शाळा यात लक्ष घालतील का? Read More »