News Bharati

वंदे मातरम्

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय […]

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध

कोहिमा : देशाच्या ईशान्येकडील नागालँड राज्यामध्ये ‘वंदे मातरम्’ गायनाच्या सक्तीवरून नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. शैक्षणिक संस्था आणि विधानसभा येथे ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केल्याच्या निर्णयाला नागा पीपल्स फ्रंटने (NPF) कडाडून विरोध दर्शवला असून, हा निर्णय ख्रिश्चन बहुल राज्यावर लादला गेल्याचा आरोप केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, स्वामी विवेकानंदांच्या एका प्रसिद्ध विधानाने

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध Read More »

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य

नवी दिल्ली :  ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये तसेच शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘वंदे मातरम्’ वाजवताना उपस्थित सर्वांनी उभे राहणेही आवश्यक असेल. हा निर्णय केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित नाही. पद्म पुरस्कारांसारख्या नागरी

राष्ट्रसन्मानाचा नवा अध्याय : संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आता सर्व कार्यक्रमांत अनिवार्य Read More »

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले!

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत आजपासून (८ डिसेंबर २०२५) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवात करतील आणि यासाठी दहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले! Read More »

शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या सार्धशताब्दीनिमित्त या गीताचे सामूहिक गायन आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख

शिवाजी विद्यापीठात साजरी झाली ‘वंदे मातरम्’ गीताची १५० वी सार्धशताब्दी Read More »

वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’

चित्रप्रदर्शनीतून उलगडला ‘वंदे मातरम्’चा इतिहास ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) हे केवळ दोन शब्द नाहीत तर भारतीय नागरिकांसाठी हा एक मंत्र आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देताना क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या ओठी ‘वंदे मातरम्’ हाच मंत्र होता. म्हणूनच या गीताचे ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ असे समर्पक वर्णन महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी केले आहे.

वेदमंत्राहून आम्हा वंद्य ‘वंदे मातरम्’ Read More »