News Bharati

रितू तावडे

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे 

भारताची पहिली महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आज नोंदवला गेला आहे. स्थापनेनंतर तब्बल १६१ वर्षांनी, मुंबई महापालिकेला प्रथमच महिला आयुक्त मिळाली आहे — आणि हा ऐतिहासिक मान अश्विनी भिडे यांनी पटकावला आहे. मावळते महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आणि १ एप्रिल पासून त्या पदभार […]

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे  Read More »

\”दुटप्पी हिंदुत्वाला मुंबईत स्थान नाही!\”; रितू तावडेंच्या निवडीनंतर अमीत साटम यांची टोलेबाजी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपने आता ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी एक सविस्तर ट्विट करत, \”मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल\” हा दिलेला शब्द भाजपने पूर्ण केल्याचे म्हटले आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड केल्याची टीका करत त्यांनी मुंबईकरांच्या निकालाचा

\”दुटप्पी हिंदुत्वाला मुंबईत स्थान नाही!\”; रितू तावडेंच्या निवडीनंतर अमीत साटम यांची टोलेबाजी Read More »

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. \”मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल,\” हा आपला शब्द खरा ठरल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा महापौर मराठी

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया Read More »

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर (BMC) तब्बल २९ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज (७ फेब्रुवारी २०२६) अधिकृतपणे रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा केली. महायुतीमधील जागावाटपानुसार उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले असून, संजय शंकर घाडी

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार Read More »