News Bharati

रा.स्व.संघ

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले…

बॉलीवूडचा \”धुरंधर\” हमझा अली मजारी अर्थात रणवीर सिंग शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या महाल परिसरातील मुख्यालयात आणि नंतर रेशीमबाग कार्यालयात पोहोचला. तेथे दीड तास थांबून त्याने डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरातील संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार व द्वितीय सरासंघचालक श्री गुरुजी यांच्या समाधी स्थळांचे दर्शन घेतले. संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला […]

शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले… Read More »

संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचाराचा विस्तार – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार हा केवळ संघटनात्मक वाढ नसून तो राष्ट्रभावनेच्या विस्ताराचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोपानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संघकार्याच्या वाढत्या व्याप्तीचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात देशभरातील शाखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून समाजातील सकारात्मक शक्तींना राष्ट्रहितासाठी अधिक सक्रियपणे एकत्र आणण्यावर संघाचा

संघाचा विस्तार म्हणजे राष्ट्रीय विचाराचा विस्तार – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे Read More »

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध

संघ शताब्दी निमित्त सरसंघचालकांच्या ७ व ८ फेब्रुवारीतल्या कार्यक्रमातील एका प्रश्नाच्या उत्तरातील निवडक वाक्यांचा सोयीस्कर अर्थ लावून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून अनावश्यकरीत्या सरसंघचालकांना ज्ञानामृत पाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे त्याची दखल घेण्याचीही गरज नव्हती परंतु आपण संघवाल्यांना निरुत्तर केले या भ्रमात त्यांनी राहू नये म्हणून हा लेख प्रपंच… सरसंघचालकांनी आपल्या

कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ऱ्हासबोध Read More »

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल!

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास; कराडमध्ये बंधुता परिषद महापुरुषांना जातीच्या बंधनात अडकवून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. बंधुता परिषदांसारखा उपक्रम महत्त्वाचा असून त्यातून समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कराड येथे आयोजित बंधुता परिषदेत बोलताना व्यक्त केला. कराड येथील भवानी मैदानात ‘बंधुता परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. २

बंधुता परिषदांमुळे समाजात एकीचे वातावरण निर्माण होईल! Read More »