काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण क्षणोक्षणी बदलत आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरण आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानांनंतर, अवघ्या दोन तासांत पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी ‘गोविंदबाग’ (बारामती) येथे पोहोचले आहेत. पवारांच्या नाराजीनंतर पार्थ पवारांची धाव?आज सकाळी शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, […]