News Bharati

बलिदान

मानवतेच्या इतिहासातील गौरवशाली पर्व: गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे, मानवतेचे रक्षक आणि महान त्यागी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण पर्व आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती, परंपरेच रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी […]

मानवतेच्या इतिहासातील गौरवशाली पर्व: गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गौरव Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’

भारताचा इतिहास हा केवळ राजा-महाराजांच्या विजयाचा इतिहास नाही, तर तो ध्येयासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महान आत्म्यांचा इतिहास आहे. या इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेली अनेक प्रकरणे आहेत, पण १७०४ सालच्या डिसेंबर महिन्यात सरहिंदच्या भूमीवर जे घडले, ते वाचताना आजही डोळ्यांत पाणी येते आणि मस्तक आदराने झुकते. २६ डिसेंबर हा दिवस, जो भारत सरकारने ‘वीर बाल दिवस’

साहिबजाद्यांच्या अजेय शौर्याची गाथा आणि ‘वीर बाल दिवस’ Read More »

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा

शीख इतिहासातील प्रत्येक पान हे शौर्य, बलिदान आणि ईश्वरी श्रद्धेने व्यापलेले आहे. या तेजस्वी इतिहासात ३० मार्च १६९९ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी एका नव्या पंथाचा उदय झाला, या पंथाने एका अशा समर्पित पिढीचा जन्म दिला ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या क्रांतीचे सर्वात मोठे नायक आणि

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा Read More »