News Bharati

पश्चिम बंगाल

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’

भारतीय राजकारणाचे सध्याचे चित्र आकडेवारीच्या आरशात पाहिले तर एक विदारक सत्य समोर येते. एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वसमावेशक चेहरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आता एका विशिष्ट भौगोलिक आणि धार्मिक चौकटीत वेगाने संकुचित होत चालला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहिले तर काँग्रेस हा खरोखरच ‘राष्ट्रीय’ पक्ष उरला आहे की केवळ […]

काँग्रेसचे वाढते ‘मियाँकरण’ Read More »

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!

मे २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अंत झाला आहे.  ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वारंवार होणाऱ्या संघर्षामुळे केवळ पश्चिम बंगालच नाही, तर महाराष्ट्रातील

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा! Read More »

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत

भारतातील कम्युनिस्ट (डाव्या) चळवळीचा प्रवास आता केवळ चढ-उताराचा राहिलेला नाही, तर तो कायमचा संपत चालल्यासारखा वाटत आहे. एकेकाळी शिस्त आणि पक्क्या विचारधारेसाठी ओळखला जाणारा हा पक्ष आता निवडणुकांच्या रिंगणात आणि लोकांच्या चर्चेत आपले स्थान टिकवण्यासाठी धडपडत आहे. केरळमधील परिस्थिती केरळच्या ताज्या निकालांनी हे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. अनेक वर्षे केरळ हा डाव्यांचा असा बालेकिल्ला

केरळ-पश्चिम बंगाल : भारतातील कम्युनिस्ट चळवळीचा अंत Read More »

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा थेट परिणाम महाराष्ट्रावर अनेक अंगांनी होईल. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून महामुंबईचा सगळा परिसर बांगलादेशी घुसखोरांमुळे जेरीस आला होता. महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधायचे, त्यांना मायदेशी पाठविण्याची कारवाई सुरू करायची

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त! Read More »

वंग – भंग.. ते .. ममतादीदी..

केरळ राज्याच्या ‘केरळम’ नामकरण करण्यास मोदी सरकारने मान्यता दिली आहे. केरळचे नाव बदलण्याचे सरकारने सांगितलेले कारण असे की, केरळ विधानसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार, खरं तर केरळचे नाव मल्याळम भाषेत केरळम् असे आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये त्याला केरळ असे म्हणतात. हे नाव बदलण्याचा उद्देश केरळ राज्याची ओळख, भाषा, संस्कृती आणि विकासाला चालना देणे हा आहे.

वंग – भंग.. ते .. ममतादीदी.. Read More »